Dec 4, 2025
चित्रपट संगीतक्षेत्रात संगीतकार जोड्यांचा एक सुरेल इतिहास आहे. त्याच धर्तीवर चित्रपटातल्या गाण्यांना मेलोडियस संगीत देणारी मराठी संगीतकार जोडी म्हणजे अविनाश-विश्वजीत अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी मराठी असले तरी फक्त मराठी संगीतक्षेत्रापुरते मर्यादित न राहता आपल्या कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी हॉलिवूड पर्यंत नेला आहे. सुमधुर गाण्यांचे जादूगार – अविनाश विश्वजीत मराठीसृष्टी टॉक्स वर धनश्री बरोबर संवाद साधत आहेत If you have any query, please email us on : 📧 marathisrushtitalks@gmail.com 📲 Join our Marathisrushti Talks WhatsApp Channel using this link: 👉https://whatsapp.com/channel/0029VbC3…
0:00 – Highlights
3:40 – Marathisrushti Talks Logo
3:43 – Disclaimer
3:46 – Introduction
4:50 – स्वतंत्र Singer असतानाही Music Composer Jodi म्हणून काम करण्याचा विचार का आला?
8:20 – एखादं गाणं तयार करताना वेगवेगळ्या मते असतात; मग एकमतावर कसे येता? कधी भांडणं झालीत का?
10:50 – गाण्यात ‘तोच-तोचपणा’ येऊ नये म्हणून तुम्ही काय उपाय करता?
12:40 – Music Arranger आणि Music Director यांच्यात नेमका काय फरक असतो?
21:41 – ‘हृदयात वाजे…’ हे गाणे तुम्ही write आणि compose कसे केले?
24:43 – ‘Melodious Song’ म्हटलं की Avinash–Vishwajeet आठवतात — याबद्दल तुमचे काय मत?
26:31 – Avinash Vishwajeet Live in Concert
34:37 – स्वतःचा comfort zone तोडण्यासाठी तुम्ही काय करता?
35:41 – Hollywood चं Murder Mystery 2 करताना तुम्हाला कसं वाटलं? भावना काय होत्या?
44:23 – Singer/संगीतकाराला Creative Freedom हवी असते — व्यक्त करण्यासाठी तो कुठल्या क्षेत्रात काम करू शकतो?
46:36 – ‘Saath De Tu Mala – Mumbai Pune Mumbai 2’ हे गाणं तयार होण्यासाठी एवढा वेळ का लागला?
48:18 – ‘Dharmaveer’ मधली गाणी तुम्ही कशी direct केली?
57:44 – Avinash Vishwajeet यांना काही टोपणनावे आहेत का?
59:08 – Technology उत्तम असल्यामुळे गाणी चांगली बनतात का? Technology नसतानाही गाणी तितकीच उत्तम होऊ शकतात का?
1:03:31 – AI Technology मुळे किती फरक पडला आहे?
1:06:14 – AI चा वापर योग्य राहण्यासाठी कोणत्या Legalities येणे गरजेचे आहे?
1:07:57 – ज्यांना music field मध्ये यायचे आहे, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1:11:24 – तुम्ही केलेल्या गाण्यांपैकी तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सर्वात शोभेल असं कोणतं गाणं?
1:12:05 – End