सोवळे’ सेन्सॉरवाले!

गदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला?

आत्ताचे सेन्सॉरवाले आणि गदिमांच्या काळातले ‘सोवळे’ सेन्सॉरवाले!

गदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला?

हा ‘धमाल’ किस्सा समजून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.