श्रावणाच्या रात्री घातलेली ही शपथ

जिंदगीभर नही भूलेगी वह बरसात की रात’ या गीतातील ती पावसाळी रात्र जशी अविस्मरणीय, तशीच या कवितेतील श्रावणाच्या रात्री घातलेली ही शपथ, ही ही तितकीच अविस्मरणीय.



‘जिंदगीभर नही भूलेगी वह बरसात की रात’ या गीतातील ती पावसाळी रात्र जशी अविस्मरणीय, तशीच या कवितेतील श्रावणाच्या रात्री घातलेली ही शपथ, ही ही तितकीच अविस्मरणीय.