शांकुतल ते मानापमान – भाग २

पं वसंतराव देशपांडे आणि आशा खाडिलकर यांनी घडवलेला मराठी नाट्यसंगीताचा सुरेल प्रवास. (भाग २)



पं वसंतराव देशपांडे आणि आशा खाडिलकर यांनी घडवलेला मराठी नाट्यसंगीताचा सुरेल प्रवास. मुंबई दूरदर्शनवरचा हा कार्यक्रम..

हा आहे भाग दुसरा

निर्माते अरुण काकतकर
Produced by: Arun Kakatkar.

मुलाखतकार: सुरेश खरें
तबला: साई बँकर, मंगेश मुळे.
ऑर्गन: विष्णुपंत वष्ट
व्हायोलिन: रमाकांत परांजपे
तानपुरा: विद्याधर कोपरकर आणि अनुराधा कोल्हटकर