संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार मधुकर भावे

महाराष्ट्र होता कुठे ? महाराष्ट्र चालला कुठे ?
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा करणारा शेतकरी व कामगार यांची आज संयुक्त महाराष्ट्राच्या साठीनंतर नेमकी स्थिती आहे कशी?
जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार, खणखणीत विचार दणदणीतपणे मांडणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्याशी साधलेल्या संवादातून…
मुलाखतकार : प्रा. नीतिन आरेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*