रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग २

डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक एकमेकांपासून भिन्न करता येणारच नाहीत. ‘कट्यार’मुळे वसंतराव देशपांडे यांना उदंड लोकप्रियता मिळाली की वसंतरावांमुळे कट्यार आणि नाट्यसंपदा लोकप्रियतेच्या शिखरावर गेले, हे सांगता येणे कठीणच.

‘रंगश्रीमंत’ व्याख्यानमालेत आजच्या भागात ऐकू या, वसंतराव-नाट्यसंपदा आणि ‘कट्यार’ संदर्भातल्या आठवणी.
वक्ते ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर