रंगश्रीमंत विद्याधर गोखले

मराठी संगीत रंगभूमीला संजीवनी देणारे नाटककार, साक्षेपी संपादक, प्रभावी वक्ते आणि पत्रकार, बहुभाषाकोविद हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. यंदाचे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, तर आज 26 सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन.

नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने सादर होत असलेल्या रंगश्रीमंत व्याख्यानमालेत, म्हणूनच आज स्वर्गीय विद्याधर गोखले यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित विशेष भाग सादर करीत आहोत.