पोलिस-चोर आणि भजन (संक्षिप्त रूपांतरीत कथा २७)

(Gold)
आपण नेहमी चोर–पोलिस खेळतो. इथे पोलिस-चोर असा उलटा खेळ आहे. भुरटा चोर भिवा पोलिसाने पकडावे म्हणून पोलिसांच्या पाठी लागलाय. मूळ कथा न्यूयॉर्कमधे हिवाळ्याच्या आधी घडलेली दाखवली आहे व तो शेवटी चर्चजवळ पश्चात्ताप करत असतांना पकडला जातो, असे दाखवले आहे. ब्रिटिशकालात सुरूवातीला तुरुंग डोंगरीला होता. खटला चालू असतांना लोकमान्य टिळकांना तिथे साध्या कैदेत ठेवण्यांत आलं होतं.


Please Login to view Prime Content.