पारंपरिक मराठी लावणी-भाग २

तमाशाच्या बि-हाडीच वाढलेल्या आणि वयात आलेल्या एका तरुणीला आडाच्या पाण्याच्या रूपकातून धोक्याची जाणीव करून देणारी ही पारंपरिक लावणी. तमाशातल्या दहा वर्षाच्या मुलींचं त्यावेळच जीवन, भवताल याचं चित्रण असलेली ही लावणी नृत्याबरोबरच अभिनयासाठी देखील अतिशय अनुकूल आहे.

जाईल झोsक, संभाळ तोल,
सखे ग, आडाचं पाणी लई खोल…’

तमाशाच्या बि-हाडीच वाढलेल्या आणि वयात आलेल्या एका तरुणीला आडाच्या पाण्याच्या रूपकातून धोक्याची जाणीव करून देणारी ही पारंपरिक लावणी. तमाशातल्या दहा वर्षाच्या मुलींचं त्यावेळच जीवन, भवताल याचं चित्रण असलेली ही लावणी नृत्याबरोबरच अभिनयासाठी देखील अतिशय अनुकूल आहे.

सादरकर्त्या कलाकार – संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लावणी नृत्यांगना शकुंतलाताई नगरकर.
गायन – कीर्ती बने. हार्मोनियम – सुधीर जावळकर, ढोलकी – कृष्णा मुसळे. सहवादक – सचिन घाग.
संकल्पना/संहिता/निवेदन – नरेंद्र बेडेकर.

जरूर पहा, इतरांना पाठवा, आणि अशाच आशयघन कलाविष्कारांसाठी चॅनल सबस्क्राईब करा……