पांडवकालीन अडबलनाथ मंदिर

आपल्या आजूबाजूला अनेक पुरातन मंदिरे आपणाला पाहायला भेटतात. त्यात पांडव कालीन मंदिर हा प्रकार आपल्या चांगल्या ओळखीचा आहे.



आपल्या आजूबाजूला अनेक पुरातन मंदिरे आपणाला पाहायला भेटतात. त्यात पांडव कालीन मंदिर हा प्रकार आपल्या चांगल्या ओळखीचा आहे. चला तर एका पुरातन मंदिराला भेट द्यायला. जे एका पुराणात सांगितल्या गेलेल्या एका छोट्या युद्ध भूमीवरील उभारले गेले आहे.