ओम भवती भिक्षां देही

पंचा लावलेला आणि उपरणं पांघरलेला तो संन्यासी पंचवटीच्या अंगणात् आला आणि त्याने जोरदार आरोळी ठोकली “औम् भवती भिक्षां देही”!

शतसंवत्सरानिमित्त शिवशाहिरांच्या चरणी हा शब्दगुच्छ्!

पंचा लावलेला आणि उपरणं पांघरलेला तो संन्यासी पंचवटीच्या अंगणात् आला आणि त्याने जोरदार आरोळी ठोकली “औम् भवती भिक्षां देही”!

लिहिण्यात गर्क असलेले गदिमा दचकले आणि अंगणात आले…

बाबासाहेब पुरंदरे आणि गदिमा यांच्यात घडलेला जबरदस्त किस्सा! “पण खरंच तसं घडलं असतं तर…? सोबतची लिंक क्लिक करा.