मनातील रद्दी आणि प्रामाणिकपणा (प्रेरणादायी कथा)

कदाचित आपण आपल्या घरातील रद्दी विकू शकतो पण आपल्या मनातील वाईट विचारांची रद्दी मात्र आपणालाच काढून टाकावी लागते, ती कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि फुकटही घेऊ शकत नाही.



आयुष्यात प्रामाणिक व कष्टाने मिळवलेली संपत्ती नेहमीच आपल्याला सुख व समाधानाने जगायला मदत करते. कदाचित आपण आपल्या घरातील रद्दी विकू शकतो पण आपल्या मनातील वाईट विचारांची रद्दी मात्र आपणालाच काढून टाकावी लागते, ती कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि फुकटही घेऊ शकत नाही.