पारंपरिक लावणी- सादरकर्त्या: रेश्मा परितेकर
लावणी म्हटल्यानंतर आजचे जे लावणीचे उथळ स्वरूप आपल्यासमोर येते, ते वास्तवापासून खूपच दूर आहे. मूळ लावणी नृत्य आणि अदा यांचा संगम होती. पुढे लावणी प्रेक्षक शरण झाली आणि मग त्यात उत्तानता व इतर गैरप्रकार वाढत गेले. आता आपण परंपरेतली घोड्याची लावणी पाहूया. आजच्या पिढीत ह्या लावण्या करणाऱ्या वा गाणाऱ्या फारच कमी कलाकार आहेत…पण रसिक मात्र खूप आहेत. कुठल्याही प्रमोशन शिवाय या व्हिडीओला एका दिवसात एक लाख views मिळतात, ही गोष्ट खूप बोलली आहे.
कार्यक्रम संकल्पना निवेदन; नरेंद्र बेडेकर.
नृत्य कलाकार : रेश्मा परितेकर.
गायन: किर्ती बने…