महालावणी महोत्सव भाग ३

लावणी महामहोत्सवात आता पाहू या मुजरा… तमाशा फडतल्या सगळ्या नृत्यांगना सुरुवातीलाच मुजरा करण्यासाठी जेव्हा एकत्रित मंचावर येत असत, तेव्हाच या तमाशात आपल्याला काय दर्जाचा अनुभव मिळणार आहे, याचा अंदाज अस्सल रसिकाला येत असे… नऊवारीत सर्वांग लपेटून, त्या नृत्यनैपुण्य दाखवत असत…रसिकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काहीबाही करायची त्यांना गरजच भासत नसे.



लावणी महामहोत्सवात आता पाहू या मुजरा… तमाशा फडतल्या सगळ्या नृत्यांगना सुरुवातीलाच मुजरा करण्यासाठी जेव्हा एकत्रित मंचावर येत असत, तेव्हाच या तमाशात आपल्याला काय दर्जाचा अनुभव मिळणार आहे, याचा अंदाज अस्सल रसिकाला येत असे… नऊवारीत सर्वांग लपेटून, त्या नृत्यनैपुण्य दाखवत असत…रसिकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काहीबाही करायची त्यांना गरजच भासत नसे….या सादरीकरणातल्या नृत्यांगना परंपरेतल्या नसल्या तरी त्यांनी तो तोल, सावरला आहे हे निश्चित… महालावणी महोत्सव.

संकल्पना: स्व. नितीन चंद्रकांत देसाई.
संहिता, दिग्द., सादरकर्ते: नरेंद्र बेडेकर
कलाकार : कलारंजना ग्रुप