नाणे परत करणारा हरिश्चंद्र गड मराठीसृष्टी टिम अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते. मराठीसृष्टी टिम