Marathi Podcast
Episode 14
Ft. @AnandBhateMusicOfficial & Amar Oak
InnoTalks च्या ह्या Episode मध्ये, एक सुवर्ण संधी मिळाली – दोन दिग्गज कलाकारांबरोबर बसून गप्पा मारण्याची.
खरं तर ह्याचं श्रेय Gaurav Bhide प्रस्तुत मृदगंध ह्या कार्यक्रमाला, जो पुण्यामध्ये २१ जून २०२५ ला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथे पार पडणार आहे.
आम्ही खूप गप्पा मारल्या ह्या निमित्ताने –
गुरूंच्या आठवणी
Stage वरचे अनुभव
आणि बरंच काही…
कलाकार तर समजलाच, पण हो, कलाकारामागची व्यक्ती खूप भावली
हा Episode शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि तुमची दाद म्हणजे — खूप खूप Share करा!