गमतीशीर सवाल जबाब!

‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत!

“छेःछेः! मुख्यमंत्री काय असल्या लोकांना बंगल्यावर् बोलावतात काय?”

‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत!

सोबतची लिंक मात्र हळूच क्लिक करा.