गदिमांना छळणारा कूटप्रश्न

गरमागरम फुलके करून वाढणार्‍या ‘ऊत्तरप्रदेशी भय्याने’ तो प्रश्न चुटकीसरसा सोडवला कसा?



‘सीतास्वयंवर’ या एका प्रसंगावर अडीच तास पुरणारी कथा लिहायची कशी हा ‘यक्षप्रश्न’ गदिमांना छळत होता. पण गरमागरम फुलके करून वाढणार्‍या ‘ऊत्तरप्रदेशी भय्याने’ तो प्रश्न चुटकीसरसा सोडवला कसा? समजून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.