डॉ. जयंत नारळीकर – माहितीपट

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचं दुःखद निधन झालं. ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होते. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने 2010 साली त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.



ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचं दुःखद निधन झालं. ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होते. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने 2010 साली त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्या समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची माहिती देणारी एक चित्रफित देखील प्रकाशित करण्यात आली होती. ती चित्रफीत पाहून डॉक्टर नारळीकर यांच्या कार्यासमोर नतमस्तक होऊया…

चित्रफित दिग्दर्शन :नरेंद्र बेडेकर.
तंत्रसहाय्य :ND’s Art World
निर्मिती :महाराष्ट्र शासन