हैदराबाद – मोत्यांचे शहर

P-6623-pearls-hyderabad-01

आंध्रप्रदेशातील हैदराबाद हे मोत्यांचे शहर म्हणून प्रसिध्द आहे.



आंध्रप्रदेशातील हैदराबाद हे मोत्यांचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. तेलगू चित्रपट निर्मितीचे केंद्र येथेच केंद्रित झाले आहे.

हैदराबादची स्थापना इ.स. १५९१ साली झाली. इ.स.१६८७ मध्ये औरंगजेबाने शहरावर ताबा घेतला.