ब्लॅक फ्रायडे १९९३ साली झालेला घातक बॉम्बस्फोट कोणी व कसा घडवून आणला याबाबत माहिती देणार्या पुस्तकाचं परिक्षण मनात कोलाहल माजविल्याशिवाय रहाणार नाही.