Nov 27, 2025
भारताचे अध्यात्मिक पर्यटन कसे बदलत आहे? 🇮🇳✨
यावर प्रकाश टाकण्यासाठी MarathiSrushti Talks वर येत आहेत — Dushyant Desai, Destiny Tours यांचे संस्थापक.
आजचा भारत मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांकडे केवळ श्रद्धेने नाही, तर इतिहास, स्थापत्य, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव यांच्या एकत्रित दृष्टीकोनातून पाहू लागला आहे.
या एपिसोडमध्ये तुम्ही जाणून घ्याल:
🔸 मंदिर कसं बघावं?
पूजेपलीकडील स्थापत्य, मूर्तीशास्त्र, ऊर्जा आणि दर्शनपद्धतींचं महत्त्व.
🔸 भारताचे अध्यात्मिक पर्यटन कुठे जात आहे?
देशभरातील मंदिरांचा विकास आणि आध्यात्मिक अनुभवांवर आधारित नव्या प्रवासपद्धती.
🔸 भारतातील सर्वात मोठं ISKCON मंदिर कुठे उभारत आहे?
या महत्वाकांक्षी प्रकल्पाची झलक आणि त्याचा पर्यटनावर प्रभाव.
🔸 Destiny Tours चा तज्ञ दृष्टिकोन
दर्शन अधिक अर्थपूर्ण आणि अनुभवसमृद्ध कसं करावं.
अध्यात्म, पर्यटन आणि वास्तुकलेत रस असणाऱ्यांसाठी हा एपिसोड अवश्य पाहावा!
आजच पाहा — MarathiSrushti Talks वर! 🎙️✨
Get in touch with Mr. Dushyant Desai – Destiny Tours
📞 Contact: +91 9822884337
📲 If phone is busy, please send a WhatsApp message to receive a callback.
🕰 Timings: 9am to 8pm
🔗 LinkedIn:
https://www.linkedin.com/in/dushyant-…
🔗 Facebook : / thedestinytours
🔗 Instagram : /
If you have any query, please email us on :
📧 marathisrushtitalks@gmail.com
📲 Join our Marathisrushti Talks WhatsApp Channel using this link:
👉https://whatsapp.com/channel/0029VbC3…
0:00 – Highlights
1:48 – Marathisrushti Talks Logo
1:51 – Disclaimer
1:55 – Introduction
4:02 – Temple Tourism म्हणजे नक्की काय?
8:25 – मंदिराला पुढे Tourism हा शब्द जोडला जातो, तेव्हा अशा Tours करताना फक्त भक्तांना involve करतात का?
13:14 – काही मंदिरांचा इतिहास माहित असतो, पण स्थापत्यशास्त्रातून मंदिर कसे पाहावे?
17:36 – एखाद्या मंदिराला Traveler ने सखोल अभ्यासासाठी किती वेळ द्यावा?
19:40 – पर्यटनासाठी Perfect Guide कसा निवडावा?
22:20 – मंदिरातील वेगवेगळ्या रूपांच्या मूर्ती कशा ओळखाव्यात?
25:21 – प्रसिद्ध मंदिरांची माहिती असते, पण असे काही अनोखे मंदिरे आहेत का जिथे भेट द्यावी?
28:03 – स्थापत्यशास्त्र शिकणाऱ्यांनी या मंदिरांचा अभ्यास का करावा?
31:21 – काशी/वाराणसी या तीर्थक्षेत्री कोणती काळजी घ्यावी आणि ती कशी घ्यावी?
34:20 – Temple Tourism करताना Bag Packing कसे असावे? कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
41:08 – अनेक मंदिरांवर ध्वज असतो; त्यामागे काही खास कारण आहे का?
44:45 – मंदिराभोवतालचा परिसर कसा पाहावा?
46:01 – महाराष्ट्रात वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे कोणती आहेत जी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतात?
49:26 – Temple Tourism मधील कोणती विशेष गोष्ट तुम्ही अनुभवली?
50:35 – Kurukshetra ला Tours घेऊन जाता तेव्हा तुम्ही काय दाखवता?
59:49 – Tourism क्षेत्रात Temple Tourism आर्थिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे?
1:07:19 – End