भजन जुगलबंदी

महाराष्ट्रातील भजनसम्राट पं.बाळासाहेब वाईकर, संगीत अलंकार श्री लक्ष्मण चव्हाण, गायनाचार्य श्री किरण भोसले यांचा व्हिडीओ.



महाराष्ट्रातील भजनसम्राट पं.बाळासाहेब वाईकर, संगीत अलंकार श्री लक्ष्मण चव्हाण, गायनाचार्य श्री किरण भोसले यांचा अतिशय दुर्मिळ व्हिडीओ आहे. चक्रीभजनाचा हा प्रकार आपणा सर्वांना निश्चितच आवडेल.

मृदंगवादन – मृदंगाचार्य श्री मदनराव कदम
तबला वादन – श्री बाळासाहेब चव्हाण सर
टाळ- श्यामराव सुतार सर,

प्रमुख उपस्थिती – वै.हणमंतराव पुजारी अंगापूर ( जुन्या पिढितील प्रसिद्ध तबला वादक )