आयुर्वेद, काल आज आणि उद्या

आयुर्वेद. शतकानुशतकांपासून वापरली जाणारी भारतीय उपचार पद्धती. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत. पाश्चिमात्य उपचार विरुद्ध आयुर्वेद असा वाद तर अनेकदा बघायला मिळतो.



Oct 9, 2025


आयुर्वेद. शतकानुशतकांपासून वापरली जाणारी भारतीय उपचार पद्धती. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत. पाश्चिमात्य उपचार विरुद्ध आयुर्वेद असा वाद तर अनेकदा बघायला मिळतो. गेली सुमारे ४० वर्षे आयुर्वेदिक उपचार करुन हजारो रुग्णांना सृदृढ करणारे ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीपक पळणीटकर आणि आता त्यांचाच वारसा तितक्याच समर्थपणे चालवणाऱ्या त्यांच्या कन्या ओजस्विनी पळणीटकर – रेणावकर यांच्याशी संवाद साधलाय धनश्री प्रधान दामले यांनी नक्की बघा.. लाईक करा. शेअर करा. सबस्क्राईब करा.


0:00 – Highlights
1:48 – Logo
1:51 – Disclaimer
1:56 – Intro
3:36 – आयुर्वेदाचे सखोल ज्ञान घेऊया—Ayurvedic treatment प्रत्यक्षात कसे कार्य करते
6:45 – उपचारामध्ये औषधांचे प्रमाण वाढवल्यास त्याचे काही side effects जाणवतात
7:29 – आधुनिक काळात अनेक नवीन आजार उद्भवले आहेत — त्यावर आयुर्वेदाने कसा उपाय दिला
9:41 – कफ, पित्त आणि वात ही प्रकृती आयुष्यभर कायम राहतात
11:27 – अनुवंशिकतेमुळे होणारे आजार Nadi Pariksha द्वारे ओळखतात?
14:43 – रोग होऊ नयेत म्हणून आयुर्वेदात शरीरातील natural urges चे सविस्तर वर्णन केले
15:20 – शरीरातील प्रत्येक body urge ला योग्य प्रतिसाद देणे आवश्यक
16:54 – कान आणि डोळ्यांसंबंधी चार योग आयुर्वेदात स्पष्ट केले आहेत
17:51 – Joint family आणि पारंपरिक जेवणाची पद्धत — आरोग्यासाठी किती महत्त्वाची
20:20 – दिवसाला 4l पाणी प्यावे हा सर्वसाधारण समज बरोबर?
21:22 – जर दुपारचे जेवण झाल्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता भूक लागली तर काय
22:25 – सकाळचे जेवण करण्याचा योग्य वेळ
23:43 – रात्रीच्या जेवणानंतर दूध पिणे योग्य?
26:26 – भारतीय आहारपद्धतीत junk food खरोखर अस्तित्वात आहे
28:40 – आयुर्वेदिक औषधांमुळे शरीरात उष्णता वाढते
34:30 – शरीर सुदृढ ठेवण्यासाठी वर्षभर घेता येणारी काही आयुर्वेदिक औषधे आहेत
36:25 – डोकेदुखीवर औषध घेतल्यावर तात्काळ परिणाम न झाल्यास त्यामागील internal cause काय असू शकतो
39:59 – Infertility वर आयुर्वेदातील सर्वोत्तम उपचार कोणते
42:28 – Surya Namaskar—सर्वात उत्तम व्यायाम का मानला जातो
44:04 – Surya Namaskar करताना वेळेचे पालन करणे किती लाभदायक
46:55 – आयुर्वेदिक उपचार घेत असताना मांसाहारी व्यक्तीने मांस पूर्णतः टाळावे
49:25 – फळे बियांसकट खाण्याचे आयुर्वेदिक फायदे काय
51:31 – पुरणपोळी तुपासह खाण्याचे आरोग्यदायी कारण
52:42 – गायीचे दूध घ्यावे की म्हशीचे—कोणते अधिक पोषक
55:10 – चहा आणि पोळी हे विरुद्ध आहार का मानले जाते
1:04:12 – end


🎬 Credits: 👤 Guest: Dr. Deepak Palnitkar & Dr. Ojaswini Paltnikar 🎙️ Host: Dhanashree Pradhan Damle 🏢 Production: The Collective Mediaworks 📲 For enquiries and for connecting with ss: 📧 marathisrushtitalks@gmail.com 📞 +91 98909 95327 📸   / marathisrushtitalks   🔗 https://www.marathisrushti.com Follow MarathisrushtiTalks on WhatsApp: ‪https://whatsapp.com/channel/0029VbC3…