3i Atlas धूमकेतू की Alien ?

धूमकेतू 3i 2025 N1/Atlas बद्दलचा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट! आकाशगंगा , सूर्यमाला आणि त्यामध्ये घडणाऱ्या घटना याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. सध्या चर्चेत असलेल्या 3i 2025 N1/Atlas या धूमकेतूबद्दल तथ्यपूर्ण माहिती देत या पॉडकास्ट मध्ये धूमकेतू संबंधी विश्लेषण केलं आहे – आयुका या प्रतिष्ठित संस्थेतील खगोलशास्त्र आणि खगोलविज्ञानाचे अध्यापक श्री. प्रसाद आडेकर यांनी.

Oct 30, 2025

3i 2025 N1/Atlas हा धूमकेतू सध्या जगभर चर्चेत आहे. या धूमकेतूबद्दल वैज्ञानिकदृष्ट्या तथ्यपूर्ण माहिती देत या पॉडकास्ट मध्ये धूमकेतू संबंधी विश्लेषण केलं आहे – आयुका या प्रतिष्ठित संस्थेतील खगोलशास्त्र आणि खगोलविज्ञानाचे अध्यापक श्री. प्रसाद आडेकर यांनी.

नक्की पाहा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!

IUCAA SciPoP Friday Skywatch

Contact: scipop@gmail.com

  • IUCAA संस्था आणि SPPU बद्दल माहिती
  • धूमकेतूचं वर्णन कसं होतं? तो कसा असतो आणि ‘Comet’ हे नाव कसं पडलं?
  • धूमकेतू येतात-जाता, त्यांचा प्रवास कसा असतो? एकदा गेलेला धूमकेतू पुन्हा येऊ शकतो का?
  • धूमकेतूंना नावं कशी दिली जातात?
  • 3I Atlas मधील “I” कशाचं प्रतिनिधित्व करतं?
  • 3I Atlas परत येणार नाही
  • सूर्यापेक्षा जुना 3I Atlas धूमकेतू आहे
  • Alien Technology शी 3I Atlas जोडला जातो असं का म्हटलं जातं?
  • 3I आणि आधीचे 2 Interstellar धूमकेतू यांचे मार्ग सारखे होते का?
  • सर्व existing धूमकेतूंमध्ये काही similarities आहेत का?
  • 19 December ला धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येणार आहे, तर पृथ्वीला काही धोका किंवा परिणाम जाणवतील का?
  • 3I Atlas चा अभ्यास करण्यासाठी 25 November ते 19 December ही timeline का निवडली?
  • “Black Swan Event” म्हणजे काय?
  • आपण सामान्य वेळी धूमकेतू पाहू शकतो का?
  • उल्का वर्षाव आणि धूमकेतू यात फरक काय?
  • एखादा Comet येऊन गेल्यानंतर उल्का वर्षाव होण्यासाठी किती अंतर असतं?
  • 17-18 November ला उल्का वर्षाव दिसणार आहे — अशा comet संबंधित updates सामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचतात?
  • NASA ने defence system activate केलंय — हा धोका लक्षात घेऊन केलं की अभ्यासासाठी?
  • आकाश निरीक्षणासाठी (Sky Observation) उपक्रमांची माहिती