आणि जगण्याचा अर्थ गवसला

२००५ सालचा बालश्री पुरस्कार विजेता ओंकार वैद्य याच्या जीवनावर प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा एक स्फूर्तिदायक लघुपट.  ओंकार वैद्य याचे कौतुक A.P.J. अब्दुल कलाम आणि  सचिन तेंडुलकर  यांनी केले आहे.

..आणि जगण्याचा अर्थ गवसला

हा लघुपट श्री सत्यजित खारकर यांनी बनवला आहे.

सत्यजित खारकर हे औरंगाबाद येथील लेखक असून ते चित्रपटनिर्मिती व्यवसायात आहेत. त्यांनी हॉलिवूडमध्ये चित्रनिर्मिती केली आहे.