गाण्याचं सिटिंग संपलं होतं. वाद्यांची आवराआवर करणार्या प्रभाकर जोगांना एक फेकून दिलेला कागदी बोळा सापडला. त्यानी तो सहज ऊघडला आणि त्यांचं भाग्यही त्या बरोबर ऊघडलं.
आणि चोळामोळा केलेला त्या बोळ्यानं एका संगीतकाराचं नशिब ऊघडलं!