आईच्या गीतगंगेतील भरली कळशी आनंद माडगूळकर गदिमांचे आपल्या आईवर विलक्षण प्रेम होते. आपल्या साहित्याला ते ‘आईच्या गीतगंगेतील भरली कळशी’ म्हणत. पण ‘त्याचा गाडी न घेण्याशी’ काय संबंध होता? आयुष्यभर गदिमांनी गाडी का घेतली नाही? गदिमांचे आपल्या आईवर विलक्षण प्रेम होते. आपल्या साहित्याला ते ‘आईच्या गीतगंगेतील भरली कळशी’ म्हणत. पण ‘त्याचा गाडी न घेण्याशी’ काय संबंध होता? समजून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा. आनंद माडगूळकर