“संवाद” – सिद्धहस्त कथाकार, कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे

“संवाद” – सिद्धहस्त कथाकार, कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे

आपल्या वेगळ्या शैलीने, लेखनातील सातत्याने केल्या जाणार्‍या प्रयोगांमुळे, कथानकातील वैविध्यामुळे, रंगनाथ पठारे ही नाममुद्रा मराठी साहित्य विश्वात स्थिरावली आहे. जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, पठारे गेली चार दशकं सातत्याने लिहित आहेत.

प्रा. रंगनाथ पठारे यांच्या “सातपाटील कुलवृत्तांत” या कादंबरीनिमित्त हा संवाद साधलाय प्रा. नितीन रिंढे यांनी.

“संवाद“ या “मराठीसृष्टी डॉट कॉम” आणि “वाचता वाचता” या व्हॉटसअॅप ग्रुपच्या उपक्रमाअंतर्गत फेसबुकवर लाईव्ह झालेला कार्यक्रम.
रेकॉर्डिंग : २ ऑगस्ट २०२०

संवादक : प्रा. नितीन रिंढे
संकल्पना : नितीन आरेकर, निनाद प्रधान, सतिश नाईक
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ, मराठीसृष्टी टिम