विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी, गीतिका वर्दे कुरेशी, शिखर नाद कुरेशी, फैजान हुसेन शेख, अफ्शा शेख
पद्मश्री उस्ताद अल्लारखॉं साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींचा जागर करत आहेत..
त्यांचे सुपुत्र विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी, स्नुषा गीतिका वर्दे कुरेशी, नातू शिखर नाद कुरेशी, फैजान हुसेन शेख आणि नात अफ्शा शेख यांच्याबरोबर मराठीसृष्टीचे मुलाखतकार धनश्री प्रधान दामले आणि प्रा. डॉ. नीतिन आरेकर यांनी रंगवलेल्या गप्पा…
Be the first to comment