मराठीसृष्टी डॉट कॉम हे इंटरनेटवरील पहिले मराठी वेब पोर्टल. १९९५ मध्ये सुरु झालेल्या या पोर्टलचे हे ३० वे  वर्ष आहे.

या वेबपोर्टलवर आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त लेख लिहिले गेले. यामध्ये साहित्य, मनोरंजन, धार्मिक, अध्यात्मिक, वैचारिक, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकीय, विनोदी अशा वेगवेगळ्या विषयांवर लेखन झाले आहे.

गेल्या ३० वर्षांच्या काळात अनेक नामवंत लेखकांनी  येथे लिहिले. त्याचबरोबर अनेक नवोदितांनी येथे लिखाणाला सुरुवात केली आणि आज तेही नामवंत लेखक झाले आहेत.

मराठीसृष्टी पुरस्कृत ‘आम्ही साहित्यिक’ या फेसबुक ग्रुपचे आता १,२०,००० पेक्षा जास्त सभासद आहेत.

मराठीसृष्टी टॉक्स हे YouTube Channel सुद्धा लोकप्रिय आहे.